Contact us

मराठी : चला स्वास्थ्य सल्लागार बनूया - मानवी इतिहासातील सर्वात मोठी स्वास्थ्य क्रांती - मराठी भाषा एडिशन

Language: MARATHI

Instructors: MR. PRAVIN SALUNKHE

₹10000

Why this course?

Description

मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या आरोग्य क्रांतीमध्ये आपले स्वागत आहे!
हे पुस्तक आणि हा कोर्स तुम्हाला कशी मदत करू शकते?
1. आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी
2. समाजात आरोग्य सुरक्षेबाबत जागरूकता आणणे करिता 
3. कोणत्याही आजाराने ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी
4. आपला स्वतःचा जागतिक दर्जाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी
5. आपले यश सुनिश्चित करण्यासाठी मूलभूत प्रशिक्षणासह कंपनी प्रोफाइल. उत्पादन तंत्र, उत्पादन ज्ञान, प्रशस्तिपत्रे, व्यवसायाच्या संधी , आणि बरेच काही या एका पुस्तकात आहे , म्हणजे परिपूर्ण व्यवसाय साधन. हे पुस्तक आणि त्यासोबत हा कोर्स बुक करण्यासाठी हा ऑर्डर फॉर्म आहे, हा ऑर्डर फॉर्म भरा आणि पेमेंट स्क्रीनशॉट काढा आणि माहितीसाठी खालील व्हॉट्सअॅप क्रमांकावर पेमेंट स्क्रीनशॉट पाठवा,

   कोर्स मध्ये रजिस्टर झाल्यानंतर आपणास आम्ही एकून तीन पुस्तके कुरिअर ऑर्डर द्वारे  तुमच्या घरी पोहोचवली जातील,

" बनिये आगामी दुनिया का स्वास्थ्य सलाहकार !!"

मानव इतिहास की सबसे बडी स्वास्थ्य क्रांती में आपका स्वागत !

  यह 'किताब के साथ स्वास्थ्य क्रांती कोर्स  ' आपकी क्या और कैसे मदद कर सकती है ?

1. आपका और आपके परिवार का स्वास्थ्य बेहतर रखने के लिये

2. समाज में स्वास्थ्य सुरक्षा के प्रति जागरूकता लाने के लिये

3. किसीं भी बिमारी से पीडित लोंगो की मदद करने के लिये
4. खुद का विश्वस्तरीय व्यवसाय शुरू करने के लिये
5. बुनियादी प्रशिक्षण के साथ आपकी सफलता को सुनिश्चित करने के लिये इसके साथ कंपनी प्रोफाइल . प्रोडक्शन तकनीक , प्रोडक्ट नोलेज ,टेस्टीमोनियल , बिजनेस अवसर सधी और भी बहुत कुछ इस एक ही किताब में , 

    नयाने परिपूर्ण बिजनेस टूल. इस 'किताब की तथा स्वास्थ्य क्रांति कोर्स की बुकिंग करने लिये यह ऑर्डर फॉर्म है , यह ऑर्डर फॉर्म भरकर पेमेंट स्क्रीनशॉट निकालकर जाणकारी हेतू पेमेंट स्क्रीनशॉट निचे के व्हाट्स अप्प नंबर पर सेंड करे , कूल तीन किताब आपके घर तक होम डिलिव्हरी की जायेगी ,

    और यह कोर्स आपको आपके इमेल आय डी के द्वारा एक पासवर्ड के साथ मिल जायेगी । 

Course Curriculum

Personal Details
मराठी पुस्तक व्हिडिओ सेशन्स न.1- मानवी आरोग्याची सर्वात मोठी क्रांती य 480 x 854
मराठी पुस्तक व्हिडीओ सेशन न. 2 - प्रस्तावना 720 x 1280
मराठी पुस्तक - व्हिडिओ सेशन नं. 3 - विश्वातील सर्वात मोठे परिवर्तन 480 x 854
मराठी पुस्तक - व्हिडिओ सेशन नं - 4 - शरीर च एक सर्वोत्तम प्रॉपर्टी 480 x 854
मराठी पुस्तक - सेशन नं - 5 - शरीराचा मूळ आधार 480 x 854
मराठी पुस्तक - सेशन नं - 6 - जीवनशैली - रोग निर्माण चे प्रमुख कारण 480 x 854
मराठी पुस्तक - ट्रेनिंग सेशन नं - 8 - आजार निर्माण चे प्रमुख कारण पार् 480 x 854
मराठी पुस्तक - ट्रेनिंग सेशन नं - 9 - शरीर असंतुलन - BODY IMBALANCE
ट्रेनिंग सेशन नं - 10 - शरीर एक सर्वोत्तम डॉक्टर - OUR BODY IS BEST DOCTOR -
Everyone is in Pre-illness stage - मराठी पुस्तक सेशन्स न. 11 480 x 854
Our average Age and Worst condition - मराठी पुस्तक व्हिडीओ न 12 720 x 1280
What is the way out - मराठी पुस्तक व्हिडीओ न 13 720 x 1280
Here 10 important points to achieving Wellness - मराठी पुस्तक व्हिडीओ 720 x 1280

How to Use

हा कोर्स यशस्वीपणे खरेदी केल्यानंतर आपणास या कोर्समध्ये एनरोल केले जाईल , त्यानंतर तुम्ही हा कोर्स तुमचा स्मार्ट फोन द्वारे पुढीलप्रमाणे पाहू शकता :

  • हा कोर्स तुम्ही तुमचा कोणत्याही योग्य वेळे अनुसार केंव्हा ही कधी ही कुठे ही अटेंड करू शकता , यासाठी ठराविक अशा दिवसाचे किंवा वेळेचे बंधन नाही ,
  • प्रथम या वेबसाईट मध्ये साईन अप्प करणे , त्यानंतर साईन इन किंवा लॉग इन करणे , आणि My Profile यामध्ये जावून My courses मध्ये क्लिक करा आणि तुम्ही परचेस केलेला कोर्स निवडून ट्रेनिंग कोर्सवर क्लिक करा
  • कोर्स बाबत तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा , अजून सुधारणेसाठी आपल्या प्रतिक्रिया द्या .

Reviews